डाॅ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरामध्ये वृक्षसंवर्धनाचे काम | Nanded | Sakal |

2021-02-28 88

डाॅ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरामध्ये साईप्रसाद प्रतिष्ठाणच्या वतीने 185 झाडे लावलीत. आज ही झाडे मोठी झाली असून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आधार बनले आहे. साईप्रसाद या सामाजिस संस्थेच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून रुग्णालय परिसरामध्ये वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनाचे काम हाती घेतले आहे.
(व्हिडिओ ः प्रमोद चौधरी)

Free Traffic Exchange

Videos similaires